
लग्नानंतर बराच काळ उलटून गेल्यानंतरही शीघ्रपतनाची तक्रार असलेले काही पुरुष असतात. या पुरुषांमध्ये समागम करतेवेळी एक खास सूचना पाळण्याचं एक विशेष तंत्र डॉक्टर अनेकवेळा दांपत्यांना शिकवतात. संवेदनांचा आवेग सहन होण्यापलीकडे जाण्याआधीच जर समागम तात्पुरता थांबवलं आणि आवेगाची तीव्रता ओसरू द्यावा.या पद्धतीने समागमाचा काळ वीर्यस्खलन न होऊ देता वाढवता येऊ शकतो.
There are some men who complain of premature ejaculation even after a long period of time after marriage. Doctors often teach couples a special technique to follow a special instruction while having sex with these men. Intercourse can be prolonged without ejaculation if intercourse is temporarily stopped before the sensation becomes too much to bear and the intensity of the impulse subsides.
यासाठी पती-पत्नीमध्ये एकमेकांना सूचना देण्याबाबत आधीच ठरवलेलं असणं गरजेचं असतं. समागम करतेवेळी जेव्हा संवेदना वाढत जातात तेव्हा संदवेनांचा आवेग अजून आपल्या आटोक्यात असतानाच समागम तात्पुरता थांबवून वीर्यस्खलन टाळता येऊ शकतं. आवेगाची तीव्रता कमी होताच समागम पुन्हा सुरू करता येऊ शकतो. अशा प्रकारे थांबत थांबत समागम होऊ दिल्यास शीघ्रपतनाची तक्रार मिटवता येऊ शकते.दोन लैंगिक समागमांच्या दरम्यान जर खूप मोठा काळ गेला असेल तर त्यामुळेही शीघ्रपतनाची तक्रार उद्भवू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती काही कारणांमुळे बऱ्याच कालावधीसाठी समागम करत नाही, (किंवा इतर कुठल्या प्रकारेही वीर्यस्खलन होऊ देत नाही) तेव्हा शुक्रजंतूंचा मोठा साठा वृषणामध्ये साचला जातो. हा साठा काठोकाठ भरलेल्या पेल्याप्रमाणेच बाहेर वाहून जाण्यासाठी तत्पर असतो.
For this, it is necessary for the husband and wife to have a pre-arranged decision regarding giving instructions to each other. Ejaculation can be prevented by temporarily stopping intercourse while the sexual impulses are still under control when the sensation increases during intercourse. As soon as the intensity of the impulse subsides, intercourse can be resumed. In this way, if intercourse is allowed to occur intermittently, the complaint of premature ejaculation can be resolved. When a man for some reason does not have intercourse for a long period of time (or does not ejaculate in any other way), a large store of sperm accumulates in the testicles. This stock is ready to overflow like a glass full to the brim.
अशा अवस्थेत संभोग सुरू करताच किंवा अगदी प्रणयक्रिडेदरम्यान सुद्धा अचानकपणे वीर्यपतन होण्याची शक्यता असते. स्त्रीच्या नुसत्या विचारानेही वीर्यस्खलन होणारे पुरुष आहेत. असा अनुभव आल्यास निराश न होता थोडासा वेळ मध्ये जाऊ देऊन एकापाठोपाठ दुसऱ्यांदा संभोग केल्यास शीघ्रपतन होत नाही. काही पुरुषांना संभोगासाठी लागणारी ताठरता शिश्नामध्ये पुन्हा निर्माण होण्यास खूप वेळ लागतो आणि दुसऱ्यांदा संभोग करणं लगेचच जमत नाही. अशा पुरुषांना संभोगाआधी काही तास हस्तमैथून करण्याचा सल्ला काही डॉक्टर देतात. याचा काहीजणांना उपयोग होतो.
In such a state, there is a possibility of sudden ejaculation immediately after intercourse or even during intercourse. There are men who ejaculate at the mere thought of a woman. If you have such an experience, don’t be disappointed and let it go for a while, if you have intercourse for the second time in a row, premature ejaculation does not occur. Some men take a long time to regain the erection needed for intercourse and may not be able to have intercourse right away. Some doctors advise such men to masturbate for a few hours before intercourse. It works for some people.
अकाली वीर्यपतन हे आवेग, आवेग आणि घाई यांच्याशी संबंधित आहे जे व्यक्तीच्या स्वभावात खोलवर रुजलेले आहे. अनेक पुरुष सेक्स करताना खूप अधीर असतात. ते त्यांचे लैंगिक आवेग कव्हर करू शकत नाहीत. त्यांच्या स्वभावातील ही घाई नकळत त्यांच्या शरीरातून समागम करताना शीघ्रपतनाच्या रूपाने व्यक्त होते. यासाठी शारीरिक उपाय करून उपयोग नाही. कारण आवेग हा त्यांच्या मानसिकतेचा एक पैलू आहे. अशा वेळी व्यक्तीच्या स्वभावातील उद्धटपणा आणि उतावळेपणा कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. हे मनोचिकित्सा, समुपदेशन आणि लैंगिक थेरपीच्या मदतीने केले जाऊ शकते.
Premature ejaculation is associated with impetuousness, impetuousness and haste deeply rooted in the nature of the individual. Many men are very impatient during sex. They are not able to cover their sexual impulses. This haste in their nature is unknowingly expressed in the form of premature ejaculation from their body while having sex. There is no use in taking physical measures for this. Because impetuousness is an aspect of their mentality. At such a time, it is necessary to take measures to reduce the arrogance and rashness of the person’s nature. This can be done with the help of psychotherapy, counseling and sex therapy.
शीघ्रपतनावर घरगुती 10 उपाय/10 Home Remedies for Premature Ejaculation
1. वेलदोडा/इलायची/cardamon
रोज सकाळी 3 वेलदोडे केळ आणि गरम दुधासोबत घेतल्यामुळे फायदा होतो.
Taking 3 cardamom with banana and hot milk every morning is beneficial.
2. एरंडेल तेल/Castor oil

लिंगावर एरंडेल तेलाने मालीश केल्यामुळे वरील समस्येवर खूप चांगला परिणाम पडतो.
Massaging the penis with castor oil is very effective in the above problem.
3. बदाम/Almonds

बदाम हे खूप शक्तिवर्धक आहेत. याचा वरील समस्येवर खात्रीशीर फायदा होतो.
Almonds are very tonic. This has a definite advantage over the above problem.
4. कांदा/Onion
आहारामध्ये रोज कच्चा कांदा खाणे व कांद्याचे बी पाण्यातून घेणे खूप परिणामकारक आहे.
Eating raw onion daily in diet and taking onion seeds in water is very effective.
5. गावरान भेंडी ची पावडर/Gavran okra powder
रोज एक चमचा वाळलेल्या भेंडीची पूड/पावडर एक ग्लास दुधात मिसळून रात्री सेवन केल्याने खूप सकारात्मक फरक पडतो.
Daily consumption of one spoon of dry okra powder mixed with a glass of milk at night can make a very positive difference.
6. तुळशीची हिरवी पाने/Green basil leaves
तुळशीची हिरवी पाने चावून खाल्ल्याने याचा भरपूर लाभ होतो.
Chewing green leaves of Tulsi is very beneficial.
7. आलं/अद्रक/Ginger
थोड्याशी आलं पेष्ट करून त्यामध्ये अल्प प्रमाणात मध मिसळून घेतल्यास रक्ताभिसरण वाढून समस्सेवर मात करता येते.
If you grind a little ginger and mix it with a small amount of honey, the problem can be overcome by increasing the blood circulation.
8. पांढरी मुसळी/White Musli
एक चमचा पांढरी मुसळी पावडर रोज रात्री 1 ग्लास दुधात घेतल्यामुळे शीघ्र पतन कमी होते व कामजीवनाचा वेळ सुधारते.
A spoonful of white Musli powder taken in 1 glass of milk every night reduces premature ejaculation and improves working life.
9. अश्वगंधा/Ashwagandha
अश्वगंध सेवनामुळे शरीरात ताकत येऊन शीघ्रपतन कमी तर होतेच परंतु नपुंसकतेवर उपयोग होतो.
Consuming Ashwagandha not only strengthens the body and reduces premature ejaculation but also helps in impotence.
10. इसगबोल/Isagbol
शीघ्रपतनासारख्या समस्सयेवर इसगबोल व पिठीसाखर आणि खसखस यांचे मिश्रण दुधात मिसळून रोज रात्री घेतल्यामुळे चमत्कारी फायदा होतो.
A mixture of isagbol and powdered sugar and poppy seeds mixed with milk every night has miraculous benefits for problems like premature ejaculation.
राहणीमानात काय बदल करावा.
1. मन शांत ठेवावे व चीड चीड करू नये.
2. पुरेशी विश्रांती व झोप घ्यावी.
3. शीघ्रपतनावर सतत विचार करू नये.
4. नियमित योग, ध्यानधारणा व व्यायाम करावा.
5. धूम्रपान व मद्यपान करू नये.
What should be changed in living conditions?
- Keep your mind calm and don’t get angry.
- Get enough rest and sleep.
- Don’t constantly think about premature ejaculation.
- Regular yoga, meditation and exercise should be done.
- Do not smoke and drink alcohol.