जाणून घेऊया मलावरोध/बद्धकोष्ठतेबद्दल थोडक्यात माहिती/Let’s know about constipation in brief

परिचय/Introduction:
“बद्धकोष्ठता एक सामान्य परिस्थिती आहे ज्याला आपण मलावरोध सुद्धा म्हणतो, ज्यामध्ये मल विसर्जन करण्यास कठीण होते. त्याचे अनेक घटकांशी संबंध आहे उदा. आहार, वैद्यकीय इतिहास किंवा इतर आरोग्य परिस्थितींचे अस्तित्त्व असणें. काही वेळा, काही औषधांमुळे सुद्धा बद्धकोष्ठता होते. सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, बद्धकोष्ठता आजार नसून अंतर्निहित पचनतंत्र परिस्थितीचे प्रकटीकरण आहे. बद्धकोष्ठतेच्या इतर कारणांमध्ये आतड्यांतील अडसर, ओटीपोटीच्या स्नायू कमजोर होणें, आहारात तंतूंचे (फायबर) अभाव किंवा निर्जलीकरण हे सामील आहेत.बद्धकोष्ठतेचे प्रभावी व्यवस्थापन सहज मिळणाऱ्या औषधांद्वारे शक्य आहे. या औषधांनी तात्काळ आराम मिळत असले, तरी ते सारख्या घेऊ नयेत कारण अश्या प्रकारच्या औषधांची सवय लागू शकते. अनेक घरगुती उपायही वापरले जाऊ शकतात. बद्धकोष्ठता तुमच्यासाठी समस्याजनक (घातक) असू शकते आणि कारण निर्धारित करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी अनेक चाचण्या करण्याची गरज पडू शकते. आहारामध्ये बदल बद्धकोष्ठतेच्या व्यवस्थापनामध्ये मदतीचे असतात. बद्धकोष्ठतेवर उपचार न झाल्यास, याच्यात गुंतागुंती होऊ शकतात.”
“Constipation is a common condition which we also call constipation, in which there is difficulty in passing stools. It is related to many factors like diet, medical history or existence of other health conditions. Sometimes, certain medicines also cause constipation. All medical authorities say that It is believed that constipation is not a disease but a manifestation of an underlying digestive condition. Other causes of constipation include intestinal obstruction, weakened abdominal muscles, lack of fiber in the diet, or dehydration. Effective management of constipation is possible with readily available medications. These medications provide immediate relief. However, they should not be taken at the same time because such medications can be habit-forming. Many home remedies can also be used. Constipation may be problematic (fatal) for you and your doctor may need to do several tests to determine the cause. Dietary changes are helpful in managing constipation. If constipation is not treated, it can lead to complications.”
बद्धकोष्ठतेला कसे टाळावे? बद्धकोष्ठता टाळण्यासाठी खालील उपाय केले जाऊ शकतात/How to avoid constipation? The following measures can be taken to prevent constipation
1. भरपूर पाणी आणि इतर द्रवपदार्थ प्या./Drink water and other fluids.
पंचनतंत्राचे कार्य सुरळीत चालण्यासाठी भरपूर पाणी व दररोज पाणी सेवन करणे महत्त्वाचे आहे. पाण्याने शौच मऊ होण्यास साहाय्य मिळते व शौच सहज होतो. इतर पातळ पदार्थ उदा. फळांचे रसही घेण्यात येऊ शकतात.पाणी हे आपल्यासाठी अमृत मानतो हे तर आपल्याला माहीतच आहे, आपण स्वतःला बद्धकोष्ठतेपासून दूर ठेवू शकतो म्हणून रोज आवश्यक प्रमाणात पाणी पिणे व इतर द्रवपदार्थ प्या.
It is important to drink plenty of water and drink it every day for the proper functioning of Panchanantra. Water helps to soften the stool and makes it easier to pass stool. Other liquids eg. Fruit juices can also be taken. As we know that water is considered as elixir for us, we can keep ourselves away from constipation so drink adequate amount of water and other fluids daily.
2. फायबर/Eat Fibers.
फायबर आणि पाणी एकत्र हे नियमितपणे आपल्या आतदड्यांचा हालचाल चालू ठेवतात. विशेतः पेरू ज्यामधून भरपूर प्रमाणात फायबर मिळते व ते मल मऊ करण्यास मदत करते आणि आपणास सोच्छास त्रास होत नाही. एका औसत प्रौढ व्यक्तीला दररोज 25-30 ग्रॅम तंतू हवे असतात. तंतूचे चांगले स्त्रोत आहेत संपूर्ण धान्ये उदा. होल व्हीट ब्रेड, ओटमील आणि कडधान्ये. मटर आणि सोयाबीनसारख्या डाळींमध्येही खूप तंतू असतात. हिरव्या पालेदार भाज्यांमध्ये तंतूशिवाय इतर पोषक तत्त्वेही असतात. बदाम आणि शेंगदाण्यातही भरपूर प्रमाणात असतात.
Eat foods that are high in fiber. Good sources of it are fruits, vegetables, legumes, and whole grain breads and cereals. Drinking plenty of water and daily water intake is important for the proper functioning of the Panchanantra. Water helps to soften the stool and makes it easier to pass stool. Other liquids eg. Fruit juices can also be taken. As we know that water is considered as elixir for us, we can keep ourselves away from constipation so drink adequate amount of water and other fluids daily.
3. कॅफिन टाळा/Avoid caffeine
चहा आणि कॉफी मुळे डिहाइड्रेशन होऊ शकते व पचन क्रियेतून तयार झालेले घटकांचे शोषणामध्ये अडथळा येतो.दुधाचा चा वापर कमी करा खाण्यात. डेअरी उत्पादने काही लोकांमध्ये बद्धकोष्ठता उत्पन्न करू शकतात.
Tea and coffee can cause dehydration and hinder the absorption of nutrients from digestion. Reduce the consumption of milk in meals. Dairy products can cause constipation in some people.
4. नियमित व्यायाम करा/Do exercise daily
नियमित शारीरिक व्यायामामुळे पचनतंत्राचे आरोग्य सुधारते व पोटाच्या स्नायूंना संप्रेरणा मिळते व हालचाल व्यवस्थित होते जेणेकरून मल रोखून राहत नाही. दिवसाचे कमीतकमी 30-45 मिनिटे काहीनाकाही व्यायाम करा.
Regular physical exercise improves the health of the digestive system and stimulates the abdominal muscles and improves movement so that the stool does not become blocked.Do some exercise at least 30-45 minutes a day.
5. आहार/Diet
बद्धकोष्ठतेतून दीर्घ काळ आराम मिळण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे आहार यात आहाराची मोलाची भूमिका असते. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी, आहारात अधिक तंतू (fiber) घ्यावेत. तंतूमय पदार्थांसह पाणी पिल्याने खूप आराम मिळते.
Diet plays an important role in the first step to long-term relief from constipation. To avoid constipation, more fiber should be taken in the diet. Drinking water with fibrous foods is very relaxing.
निष्कर्ष/Conclusion:
बद्धकोष्ठता ही लोकांमध्ये एक सामान्य समस्या आहे. आणि लोकांना असे वाटते की मी बद्धकोष्ठतेपासून मुक्त कसे व्हावे यासाठी काही उपाय आहेत आणि आपण या समस्येवर उपचार करू शकता, म्हणून येथे आमच्याकडे काही प्रभावी उपाय आहेत ज्यांची आम्ही वर चर्चा केली आहे. जर या उपायांचे पालन केले नाही तर गोष्टी गंभीर होऊ शकतात आणि लोकांना प्रचंड त्रास होऊ शकतो.
Constipation is a common problem among peoples. And peoples think that how do I relieve constipation There are some solutions and that you can treat this problem, so here we have some effective solutions that we are discussed above. If these measures are not followed, things could be serious and people could suffer tremendously.
FAQ
Q. 1. How can i quickly relieve constipation?
Answer-you need to do some lifestyle modifications like high fiber diet, low intake of oils and fats, adequate water intake etc.
प्रश्न. 1. मी बद्धकोष्ठता लवकर कशी दूर करू शकतो?
उत्तर-तुम्हाला जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे जसे की उच्च फायबर आहार, तेल आणि चरबीचे कमी सेवन, पुरेसे पाणी घेणे इ.
Q. 2. How to relieve constipation naturally?
Answer- There are some natural remedies for constipation,
a. High fiber diet.
b. Adequate consumption of water. c. Do exercise daily.
प्रश्न 2. नैसर्गिकरित्या बद्धकोष्ठता कशी दूर करावी?
उत्तर- बद्धकोष्ठतेसाठी काही नैसर्गिक उपाय आहेत,
a उच्च फायबर आहार.
ब. पाण्याचा पुरेसा वापर. क. दररोज व्यायाम करा
Q. 3. What type of food will stop constipation?
Answer- Fiber rich diet can stop constipation, so adequate amount of fiber should be add in diet.
प्रश्न 3. कोणत्या प्रकारचे अन्न बद्धकोष्ठता थांबवते?
उत्तर- फायबरयुक्त/तंतुयुक्त आहाराने बद्धकोष्ठता थांबवता येते, त्यामुळे आहारात पुरेशा प्रमाणात फायबरचा समावेश करावा.
Q. 4. Which drink is good for constipation?
Answer- Water, vegetable soups, fruit juice with some sugar, herbal drinks, and other drinks except carbonated drinks can help relieve constipation. Hydration is essential for keeping the stool soft.
प्रश्न 4. बद्धकोष्ठतेसाठी कोणते पेय चांगले आहे?
उत्तर- पाणी, भाज्यांचे सूप, थोडी साखर असलेली फळांचा रस, हर्बल पेये आणि कार्बोनेटेड पेये वगळता इतर पेये बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करतात. मल मऊ ठेवण्यासाठी हायड्रेशन आवश्यक आहे.